मनुष्यबळी गेल्यास वनविभाग जबाबदार.;वाघाने पुन्हा हल्ला करत तिसरे वासरू केले ठार पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणीपिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील नंदकिशोर महाजन कुटुंबियांच्या मालकीच्या सहा महिने वयाच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या आणखी एक वासरावर बुधवारी पहाटे वाघाने हल्ला करत फडशा पाडला. केवळ पाच दिवसात…
राष्ट्रभक्ती निर्माण करणार्या बलोपासना सप्ताहाला युवकांचा वाढता प्रतिसाद..
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कादुलावधीत ऑनलाईन कार्यक्रम सिंधुदुर्ग – हिंदु जनजागृती समितीच्या वताने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.…
प्रमोद कामत यांच्या पुढाकाराने नेतार्डे – येथे कोरोनाप्रतिबंधक जंतुनाशक फवारणी…
नेतर्डे – गावठणवाडी येथे जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या पुढाकाराने निर्जंतुकीकरण . सावंतवाडी /- सिंधुदूर्ग जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नेतर्डे गावचे सुपुत्र तसेच…
किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन साजरा…
मालवण /-ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आज दांडी येथील मोरयाचा धोंडा याठिकाणी साजरा करण्यात आला. किल्ल्याच्या पायाभरणीचा वर्धापन आज सकाळी मोरयाचा धोंडा येथे…
निलक्रांती संस्थेस खासगी कोविड केअर सेंटर म्हणून मान्यता.;रुग्णांवर होणार मोफत उपचार २९ एप्रिलला उदघाटन..
मालवण /-. मालवण /जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली. जिल्ह्यातील हे पहिलेच खासगी कोविड सेंटर असून या सेंटरमध्ये रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे…
कुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाजारवर गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..
कुडाळ /- कुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाझारचे मालक रणजित दिनकर शिंदे यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ०७ ते.११ वा वेळेनंतरही दुकान चालू ठेवले व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सद्यस्थितीचा विचार करता…
अडेल- तट्टूअधिकाऱ्यांमुळे कुडाळ मुख्याधिकारी यांच्याबाबतीत घडला प्रकार.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर यांचा वकत्व..
कुडाळ /- गुरुवारी २२ एप्रिलला कुडाळ नगरपंचायत मद्धे न.प.च्या मुख्याधिकारी श्री.नितीन गाढवे यांच्या बाबतीत जो शाब्दिक चकमक प्रकार घडला याबाबतीत सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवक यांना चांगले वाईट अनुभव आले…
कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू.;तर नव्याने सापडले 53कोरोना रुग्ण..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी 53 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर,एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. सापडलेल्या रुग्णांत आजचे..कुडाळ 8 ,पावशी 2 ,पिंगुळी 9 ,गुढीपुर 2 , ओरोस 3 ,सरंबळ 2…
जिल्ह्यातील कोविड उपाययोजनांचा खा. विनायक राऊत यांनी घेतला आढावा..
सिंधुदुर्ग /- ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज…
वैद्यकीय भरती प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचा फार्स ; आरोग्य व शिक्षण सभापती अनिषा दळवी
दोडामार्ग /- कोरोनाने मांडलेल्या थैमान पाहता वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता वाढलेली असून त्यामुळे मृत्यु दरात देखील वाढ झालेली दिसून येत आहे,जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या वैद्यकीय अधिकारी व इतरपदांची भरती…
