कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू.;तर नव्याने सापडले 53कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू.;तर नव्याने सापडले 53कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी 53 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर,एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. सापडलेल्या रुग्णांत आजचे..कुडाळ 8 ,पावशी 2 ,पिंगुळी 9 ,गुढीपुर 2 , ओरोस 3 ,सरंबळ 2 ,आंदृरले 2 ,सोनवडे 1,महादेवाचे केरवडे 1 ,माणगाव 1,गोठोस 1,हुमरस 2 ,गोंदयाळे 2 ,हिरलोक 1,वर्दे 1,तुळसुली 1 ,कुठवळ 1,वेताळ बांबर्डे 6,रुमडगाव 6 ,सळगाव 1 असे कुडाळ तालुक्यात 53कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 899 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 824 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 75 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2455 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2061 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 329 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 55 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..