महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘मन:शांती’ या विषयावरील संशोधन पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !
सिंधुदुर्ग /- नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते ! सिंधुदुर्ग- प्रत्येक व्यक्ती आनंद आणि मन:शांती यांच्या शोधात असते; परंतु जीवनातील विविध समस्यांचा सामना करतांना ती आनंद आणि मन:शांती हरवून…
खारेपाटण मध्ये ४२हजारांची दंडात्मक कारवाई.;कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसीलदारांचा दणका..
कणकवली /- प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार यांच्या पथकाने खारेपाटण बाजारपेठेत कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4 दुकानदारांवर प्रत्येकी 10 हजार प्रमाणे 40 हजार व दोन हॉटेल व्यावसायिकांवर प्रत्येकी 1…
जिल्ह्यातील सर्व केमिस्ट व्यावसायिक व कर्मचाऱ्यांचे होणार प्राधान्याने लसिकरण.;पालकमंत्री उदय सामंत
कुठलेही बेकरी प्रोडक्ट मेडिकल स्टोअर्समधून विक्री केल्यास कारवाई होणार ;पालकमंत्र्यांची घोषणा सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गात कोरोना महामारीने खुप मोठे थैमान घातलेय. यामुळे आता जिल्हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत ‘रेड झोन’ मध्ये जावून…
कुडाळमद्धे विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीसांचा दणका.;१० वाहन चालकांसोबत एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पणदूर बाजारपेठेत विणा मास्क असलेल्या एका दुकानदारावर व विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या दहा वाहन चालकांवर कुडाळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर…
दोन वर्षे उद्योजकांना श्वास घेण्यासाठी कर्जवसुलीत “रिलॅक्सेशन द्यावा.;ॲड.प्रसाद करंदीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
त्या व्याजापोटीचे पॅकेज शासनाने बँकांना देऊन त्यांची नुकसानभरपाई करावी.. सिंधुदुर्ग /- महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक विश्वाची दैना झाली असून लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे बंद पडले आहेत, लाखो लोक नोकरी-धंदा गमावून बेरोजगार झाले…
कुडाळ मधील कोरोनाकाळात विठ्ठल रखुमाई मित्र मंडळचा मदतीचा हात..
कुडाळ /- सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजण आपल्याच विश्वात दंग असतानाही कुडाळ येथील लक्ष्मीवाडीतील क्रिकेट खेळाडूंनीआपला मदतीचा हात संविता आश्रम पणदूर याना देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आपल्या कार्याचा…
माणगांव नानेली येथे गावाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील पहिले कोविड सेन्टर सुरू..
नानेली सरपंच व गावाच्या वतीने निर्माण केलेले कोविड सेन्टर हे कुडाळ तालुक्याचे पहिले भुषण त्यामुळे खरोखरच गावाचे मनापासून आभार–तहसिलदार अमोल पाठक कुडाळ /- कोरोनाची लाट आणि वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता…
परुळे पंचक्रोशीतील चक्रीवादळगग्रस्तांना भाजपाच्या वतीने मदतीचा हात..
वेंगुर्ला /-भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिटणीस व माजी सभापती निलेश सामंत यांच्या सहकार्याने तौक्ते चक्रीवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील परुळे पंचक्रोशीत जे नुकसान झाले, त्या परिसरातील कर्ली व किल्लेनिवती…
होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पीटल वेंगुर्ले यांच्या वतीने वेंगुर्ले आनंदवाडी येथे अर्सेनिक अल्बम-३०चे वाटप..
वेंगुर्ला /- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने अॅड. लोकनेते दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटल वेंगुर्ले व सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले आनंदवाडी…
झाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू..
वैभववाडी /- झाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.दिपक गोविंद पवार वय ५२ रा.नानिवडे कुरणवाडी असे त्यांचे नाव आहे.वेंगसर येथील नारळीच्या बागेत ही घटना घडली आहे.वेंगसर गुरववाडीनजीक नारळीची…
