एमआयडीसी कोवीड केअर सेंटरला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धान्य वितरण..

कुडाळ /- कोरोना काळात बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेउन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी मार्फत संस्थेतच सेवाभावी तत्वावर मोफत कोविड केअर सेंटर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सुरु…

कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन लाईनच्या मनमानी कारभारासंदर्भात उद्योजक राजन नाईक यांनी वेधले बांधकामअभियंता यांचे लक्ष !

कुडाळ /- कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी डांबरी रस्त्याला चिकटून तर काही ठिकाणी रस्ता डॅमेज करून BSNL च्या केबल तोडून जेसीबी द्वारे चर मारला जात आहे.पावसाळ्याच्या तोंडावर होणारे हे काम…

काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..

वैभववाडी /- काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काॕग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष…

भाजपच्या वतीने निवती गावात करण्यात आला टॅकरने पाणी पुरवठा..

कुडाळ /- तोक्ते चक्रीवादळ यामुळे निवती गावातील सर्वच विहिरीचे पाणी हे पिण्यास योग्य नव्हते,सर्वच विहिरीत खारे पाणी गेल्याने नागरीकानां पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून भाजपच्या वतीने आज रविवारी ३० मे .रोजी…

दोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….

नक्की लॉकडाऊन कुणासाठी या प्रश्ना समोर मात्र प्रश्नचिन्ह ? दोडामार्ग /- कोरोनाने मांडलेला वाढता थैमान पाहता शासनाने अनेक कडक निर्बंध लादत लॉकडाऊन केले असून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन नक्की होत आहे…

ठाकर आदिवासी कलांगण चारीटेबलट्रस्ट पिंगुळी तर्फे बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला मदत..

कुडाळ /- ठाकर आदिवासी कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी( संस्थापक अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या) या संस्थेने दिनांक 29 मे 2021 रोजी बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कोविड केअर…

हुमरमळा गावातील कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे शिवसेनेचे अतुल बंगे

कुडाळ /- हुमरमळा वालावल गावात कोरोना महामारीत ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कोरोना महामारीत काम करताना मदत झाली असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे…

आडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका.;शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या पाठपुराव्याला यश..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खनिकर्म निधीतून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शनिवारी केले.या रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत लवकरच रुजू होणार असल्याबाबतची माहिती…

नरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन..

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे २०२१ रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला ७ वर्षे पूर्ण करीत आहेत.त्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा केला जाणार…

आज शनिवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १११रुग्ण तर एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे तब्बल १११ रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू.. झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे नेरूर १५ ,पिंगुळी ०७ ,कुडाळ ११,संगीरडे ०१ ,वालावल हुमरममळा ०१ ,बिबवणे ०३ ,गोवेरी…

You cannot copy content of this page