कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे तब्बल १११ रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू.. झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे नेरूर १५ ,पिंगुळी ०७ ,कुडाळ ११,संगीरडे ०१ ,वालावल हुमरममळा ०१ ,बिबवणे ०३ ,गोवेरी ०८ ,सळगाव ०४ ,गोठोस ०१ नानेली ०२ ,साईगाव ०४ ,घवनाळे ०१ ,माणगाव १६ ,महादेवाचे केरवडे ०१ ,हळदीचे नेरूर ०१ ,आंबेरी ०२ ,आकेरी ०१ ,उपवडे ०२ ,हुमरस ०३ ,तेरसे बांबर्डे ०१ ,पुळास ०१ ,वडोस ०१ ,कुपवडे ०१ ,पांगरड ०२ ,ओरोस ०७ ,आणावं ०३ ,केलेली ०३ ,कारीवतेम्ब ०१ ,नारूर ०२ ,पडवे ०३ ,कसाल ०५ .असे कुडाळ तालुक्यात १११ रुग्ण सापडले आहेत.तर आज कुडाळ मद्धे एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १४५९,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १३२९ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १३० कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ५०४३ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ३९८८आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ९४६ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ९५ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page