कुडाळ मधील कोरोनाकाळात विठ्ठल रखुमाई मित्र मंडळचा मदतीचा हात..

कुडाळ मधील कोरोनाकाळात विठ्ठल रखुमाई मित्र मंडळचा मदतीचा हात..

कुडाळ /-

सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजण आपल्याच विश्वात दंग असतानाही कुडाळ येथील लक्ष्मीवाडीतील क्रिकेट खेळाडूंनी
आपला मदतीचा हात संविता आश्रम पणदूर याना देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवला आहे.आज दि 29 मे 2021रोजी त्यांनी संविता आश्रम पणदूर याना 15 लिटर तेल,125 नारळ, प्रदान केले. वस्तू स्वरूपात मदत करताना मंडळाचे सदस्य अजय बाईत, अनिकेत पाटील,अण्णा कदम, सदा अणावकर, प्रणव पाटील, आदित्य पाटील,योगेश उमळकर व सविता आश्रम चे सावंत, कामत आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..