मोरे येथिल दिव्यांग मुलांची सेवा करणार्‍यांचा परिचारकांचा माणगाव आरोग्य केद्रांकडुन सन्मान..

कुडाळ / –मोरे स्वप्ननगरी येथिल दिव्यांग मुलांची सेवा देणार्‍या बॅ नाथ पै सेवागंण संस्थेच्या शिकावू परिचारीकांचा माणगाव प्राथमिक आरोग्य केद्रांकडुन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी निशुल्क दिलेली सेवा ही रुग्णांना कायम…

कणकवली बाजारपेठेत १७ जूनपासून आरटीपीसीआर टेस्ट.;प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय..

कणकवली /- कणकवली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह कणकवली शहरात ज्या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जास्त सक्रिय कोव्हीड रुग्ण आहेत अशा भागात उद्या 17 जूनपासून आरटीपीसीआर टेस्ट सुरू करण्याचा निर्णय प्रांताधिकारी वैशाली राजमाने…

बांदा केंद्रशाळेतआॉनलाईन शुभेच्छांनी कले नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत..

बांदा /- दरवर्षी उन्हाळी सुट्टीनंतर चैतन्यमय वातावरणात १५जूनला मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात येते ,पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा दिवस प्रत्यक्ष शाळेत येऊ साजरा करता येणे अशक्य…

ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच टेस्ट केली जाणार प्रत्येक प्रभागात कॅम्प लावणार.;आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांची माहिती..

सावंतवाडी /- सावंतवाडीतील ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत, त्यांचीच प्रभागात सुरू करण्यात येणाऱ्या केंद्रात टेस्ट घेण्यात येणार आहे. कोणाचीही टेस्ट घरोघरी केली जाणार नाही, त्यामुळे इच्छा असलेल्यांनी आपली टेस्ट करुन…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले ५५० कोरोना बाधित रुग्ण तर,कोरोनामुळे झाला ७ जणांचा मृत्यू…

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा सापडले ५५० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत तर,कोरोनामुळे आज ७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत ८८८ रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी झाले आहेत.याबाबतची माहिती…

प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर..

आचरा /-कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक १५जून पासून बेमुदत संपावर जात आहेत. यात आचरा येथील पाच आशा वर्कर्स ही सहभागी झाले असल्याची माहिती आचरा…

मनसेचे राज्यपरिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्याकडून कुडाळ एसटी डेपोला ५३ चंदन झाडांची रोपे सुपूर्द..

कुडाळ /- कुडाळ एसटी डेपोमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यपरिवहन मंडल उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी कुडाळ डेपोमद्धे ५३ चंदन झाडांची रोपे ,डेपो मॅनेजर श्री.डोंगरे यांच्याकडे सुपूर्द केली,राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही…

आ.नाईक यांनी विलिनीकरण कक्ष उद्घाटनेकरण्यापेक्षा कुडाळ महिलारुग्णालयची परिस्थिती सुधारावी.;कुणाल किंनळेकर

कुडाळ /- गेले काही दिवस कुडाळ मधील महिला रुग्णालय येथील कोविड सेंटर मधील स्टाफ अंतर्गत वादातून काम सोडून गेलाय तसेच पुरेसे डॉक्टर सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांचे अतोनात हाल…

पळसंब गावठणवाडी साकव दुरुस्ती तात्काळ करा.;सरपंच श्री.चद्रकांत गोलतकर याची मागणी..

आचरा /- पळसंब गावठणवाडी झरीचा व्हाळ येथील , वैभव परब घर ते पळसंब शाळा न. १या पायवाटेवरील लोखडी साकव ला असलेले आधाराचे अँगल तुटल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे…

पळसंब येथे आमडोस्कर कुटुंबाकडून जिवनावश्यक वस्तूंचे वाटप..

आचरा /- शालीनी आमडोस्कर यांच्या प्रथम स्म्रूतीदिना निमित्त त्यांची पुतणी संजना आमडोस्कर यांच्या कडून पळसंब गावठण वाडी येथे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यांच्या या सहकार्याबद्दल पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी…

You cannot copy content of this page