बुधवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने ९८ रुग्ण सापडले आहेत..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे ९८रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,कुडाळ 12, पडवे 5 ,ओरोस 4, पणदूर १ ,,कडावल 3 कसाल 6 ,पोखरण 1,मोरे 19 ,बेनगाव 1, जांभरमाल…
शिवसेना भवनसमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा..
मुंबई /- मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली आहे. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार २४५ जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २८ हजार ५७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजु रुग्णांना 27 रक्त पिशव्या मोफत दिल्या.;जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची संकल्पना
सिंधुदुर्ग /- ओरोस रक्तपेढीत जिल्हा भरातील गरजु रुण्णांना 27 रक्त पिशव्या मोफत दिल्या .. तसेच सावंतवाडी तालुक्यात सर्व विज लाईन कंत्राटी कामगारांचे इन्शुरन्स मेडिक्लेम, पत्रकारांना मास्क व ससॅनिटायझर, ॉव्हीड सेंटर…
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने कसाल ग्रामपंचायतीला औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझेर वस्तू प्रदान
कुडाळ /- कसाल ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने आज मनसे नेते मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोजजी चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने मा. राजसाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून…
पुणे मेडिकल कॉलेज येथील ४ तज्ञ डॉक्टरांची सिंधुदुर्गात नियुक्ती..
खा. विनायक राऊत यांची मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केली पूर्ण.. सिंधुदुर्ग /- कोविड साथरोगाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असल्यामुळे साथरोगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी…
सिंधुदुर्गात होणाऱ्या कोवीड रूग्णालयाचे खा.शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.
सिंधुदुर्ग/- .सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोकण म्हाडांतर्गत सुरू होणाऱ्या विशेष कोवीड रूग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे ऑनलाईन लोकार्पण खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदश्चद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते शुक्रवार…
एच.आय.व्ही.बाधित ५० रुग्णांना कोरोना लसीकरण शिबीर संपन्न..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत रुग्णांसाठो आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबारामध्ये 50 रुग्णांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला यात 45 वर्षाखालील 22 रुग्णांना विशेब बाब म्हणून तर 45 वर्षावरील 28…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला..
सिंधुदुर्ग /- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी प्रथमेश सुधाकर ढोलये ( रा. धुरीवाडा, सागरी महामार्गानजिक, मालवण ) याचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. सरकारी वकील…
