You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार २४५ जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार २४५ जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग /-
     
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २८ हजार ५७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. १६/०६/२०२१ (दुपारी १२ वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण – ४७२ (७ दुबार लॅब तपासणी ) एकूण ४७९
सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण – ६२४५
सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण – ६
आज अखेर बरे झालेले रुग्ण – २८५७६
आज अखेर मृत झालेले रुग्ण- ९०१
मागील २४ तासात मृत झालेले रुग्ण – ९
आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- ३२७२८
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड- ४६
दोडामार्ग-१३
कणकवली- ६३
कुडाळ- १०५
मालवण-४५
सावंतवाडी- ८७
वैभववाडी- ३१
वेंगुर्ला- ८१
जिल्ह्याबाहेरील- १
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड- ४३४०
दोडामार्ग – २११०
कणकवली – ६८४६
कुडाळ – ७०३८
मालवण – ५२५६
सावंतवाडी- ४२४६
 वैभववाडी – १६०४
 वेंगुर्ला – ३१११
 जिल्ह्याबाहेरील – १७७
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड – ८०९
दोडामार्ग – २०८
कणकवली – १०८५
कुडाळ – १२४२
मालवण – ११४८
सावंतवाडी – ७७९
वैभववाडी – ३०५
वेंगुर्ला – ६४५
जिल्ह्याबाहेरील – २५
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड – १२७
दोडामार्ग – २६
कणकवली – १८१
कुडाळ  – १३८
मालवण – १६२
सावंतवाडी – १३२
वैभववाडी  – ६२
वेंगुर्ला – ६९
जिल्ह्या बाहेरील – ४
आजचे तालुकानिहाय मृत्यू
देवगड – ४
दोडामार्ग – ०
कणकवली – ३
कुडाळ – ०
मालवण – ३
सावंतवाडी – १
वैभववाडी – १
वेंगुर्ला – १
जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ०.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे – ३८६, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण – ५१
आजचे कोरोनामुक्त – ८५९

अभिप्राय द्या..