मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजु रुग्णांना 27 रक्त पिशव्या मोफत दिल्या.;जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची संकल्पना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजु रुग्णांना 27 रक्त पिशव्या मोफत दिल्या.;जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची संकल्पना

सिंधुदुर्ग /-

ओरोस रक्तपेढीत जिल्हा भरातील गरजु रुण्णांना 27 रक्त पिशव्या मोफत दिल्या .. तसेच सावंतवाडी तालुक्यात सर्व विज लाईन कंत्राटी कामगारांचे इन्शुरन्स मेडिक्लेम, पत्रकारांना मास्क व ससॅनिटायझर, ॉव्हीड सेंटर मध्ये अंडी वाटप फळे, स्टीमर मशीन तसेच वृक्षारोपण असे अनेक विविध कार्यक्रम ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढदिवस जिल्हाभर साजरा करण्यात आले यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या माध्यमातून वाढदिवस साजरे केले …. त्या सर्वाचे मनापासून धन्यवाद … राज साहेबांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला . कुठेही पक्षाचे होर्डिंग्स बॅनर्स न लावता सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करा असे राज साहेबांनी आपल्या पत्रातून आव्हान केले होते.

अभिप्राय द्या..