सिंधुदुर्गात होणाऱ्या कोवीड रूग्णालयाचे खा.शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.

सिंधुदुर्गात होणाऱ्या कोवीड रूग्णालयाचे खा.शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग/-

.सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोकण म्हाडांतर्गत सुरू होणाऱ्या विशेष कोवीड रूग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे ऑनलाईन लोकार्पण खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदश्चद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक १८ जून रोजी संध्याकाळी ठिक साडे चार वाजता जिल्हा समादेशक इमारत (होमगार्ड) ओरोस येथे होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गृह निर्माण मंञी मा.ना.श्री.जितेंद्रजी आव्हाड साहेब.तसेच पालकमंत्री नाम.श्री उदयजी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे.या कार्यक्रमाला खा.विनायकजी राऊत साहेब.आमदार दिपकभाई केसरकर. आमदार वैभवजी नाईक.जिल्हाधिकारी मा.के.मंजुलक्ष्मी. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे. जिल्हा शल्य चिकित्सक श्री.श्रीपाद पाटील.हे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री अमित सामंत यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..