एस.टी.कामगारांचे वेतन तात्काळ द्या.;महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांची मागणी..

कुडाळ /- एस.टी.कामगारांचे वेतन तात्काळ द्या.महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे एसटी प्रशासनाला आवाहन केले आहे.कोरोना लाॅकडाऊन मुळे आर्थीक अडचणीत आलेली महाराष्ट्राची जिवनवाहीनी एस.टी.व त्यावर ऊपजिवीका करणारे एस.टी.कामगार अत्यंत आर्थीक…

आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या राज्यस्तरीय संपात मसुरेतील आशा सहभागी!

मसुरे /- कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक अनेक मागण्या प्रलंबित असल्याने बेमुदत संपावर गेल्या आहेत. या संपात मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा वर्कर्स…

सिंधुदुर्गात ८जणांचा कोरोनामुळे मृत्यू.; आज नव्याने सापडले ४७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज गुरुवारी कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून आज तब्बल ४७८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत २९ हजार १०२ कोरोना बाधित रुग्ण बरे…

चिपी विमानतळाला बँ नाथ पै यांचे नाव द्यावे अशी कोकणवासियांची मागणी.;मोहन केळुसकर

कणकवली /- चिपी येथील नियोजित विमानतळाला संसदपटू बँ नाथ पै यांचे नाव द्यावे, अशी मागणी कोकणवासियांकडून होत आहे, अशी माहिती कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी केली आहे.एका प्रसिद्धी…

पंचायत समिती कुडाळ आयोजित आंब्रड येथे महाआवास..ई गृहप्रवेश

कुडाळ /- आंब्रड ग्रामपंचायतीने ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी प्रसंगी केलेले कार्य कौतुकास्पद असून कुडाळ पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास आणि रमाई आवास मध्ये कोकण विभागात आणि राज्य स्तरावर सुद्धा अतिशय उल्लेखनीय…

जिल्ह्यात दाखल झालेल्या टास्कफोर्सच्या डॉक्टरांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट..

ओरोस जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत केली चर्चा.. राज्याच्या टास्क फोर्स अंतर्गत बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील ४ तज्ञ डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज ओरोस…

कुडाळ बसस्थानक आगार प्रमुखांना चिखलात उभे करून कुडाळ शहर भाजपाने दिले निवेदन…

कुडाळ /- कुडाळ शहर बसस्थानक आवारात निर्माण झालेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे कुडाळ तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना प्रवाशांना त्याचा त्रास होत होता त्याकरता कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ बस स्थानकाचे…

आंबोली चेकपोस्टवर कोरोना नाईट ड्युटी बजावताना शिक्षक जखमी..

आंबोली /- ‌ रात्री आंबोली येथे नाईट ड्युटी करताना आंबोली जकात वाडी शाळेचे शिक्षक श्री अनिलकुमार चाळूचे सर यांच्या अंगावर पत्रा पडल्यामुळे जखमी झाले.काल रात्री आंबोली येथे जोरदार पाऊस, भयानक…

कुडाळ एसटी स्टँड वरील खड्डे न बुजवल्यास खड्ड्यात भात लावणी करणार मनसेचे बनी नाडकर्णी यांचा ईशारा..

कुडाळ /- कुडाळ एसटी स्टँड परिसरामध्ये खड्डे जर बुजवले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना त्या चिखलात भात शेती करणार करणार असल्याचा इशारा बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.सध्याच्या…

वैभववाडी-तरळे महामार्गावर कलंडलित आकेशियाचे झाड.;महामार्गावरील वाहतुकीस अडथळा..

वैभववाडी /- गेल्या दोन दिवसांपासून वैभववाडी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. काल सायंकाळ नंतर पावसाच्या सरींसह वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वैभववाडी- तरळे महामार्गावर कोकीसरे घंगाळेवाडी येथे मोठे आकेशीयाचे झाड महामार्गावर कलंडले…

You cannot copy content of this page