सिंधुदुर्गात ८जणांचा कोरोनामुळे मृत्यू.; आज नव्याने सापडले ४७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्गात ८जणांचा कोरोनामुळे मृत्यू.; आज नव्याने सापडले ४७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज गुरुवारी कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून आज तब्बल ४७८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत २९ हजार १०२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..