बुधवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने ९८ रुग्ण सापडले आहेत..

बुधवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने ९८ रुग्ण सापडले आहेत..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे ९८रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,कुडाळ 12, पडवे 5 ,ओरोस 4, पणदूर १ ,,कडावल 3 कसाल 6 ,पोखरण 1,मोरे 19 ,बेनगाव 1, जांभरमाल 4 ,तेरसे बांबर्डे 2 ,संगीरडे 1,नेरूर 1 ,सरंबळ , 1,धुरिटेम्बनगर 1,मांडकुली 1,पिंगुळी 2, भरणी 1,आंदुर्ल|1,पावशी 23,नेरूर 2,किनलोस 1,मुंनगी 1,केरवडे 1,आंबरड 2असे कुडाळ तालुक्यात आज दिवसभरात ९८ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १९४०,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १६५२ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या २८८ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ७०३९ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ५६९७आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ११७४आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १८आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात १५० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..