मोरे येथिल दिव्यांग मुलांची सेवा करणार्‍यांचा परिचारकांचा माणगाव आरोग्य केद्रांकडुन सन्मान..

मोरे येथिल दिव्यांग मुलांची सेवा करणार्‍यांचा परिचारकांचा माणगाव आरोग्य केद्रांकडुन सन्मान..

कुडाळ / –
मोरे स्वप्ननगरी येथिल दिव्यांग मुलांची सेवा देणार्‍या बॅ नाथ पै सेवागंण संस्थेच्या शिकावू परिचारीकांचा माणगाव प्राथमिक आरोग्य केद्रांकडुन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी निशुल्क दिलेली सेवा ही रुग्णांना कायम चेतना देणारी आहे असे मत यावेळी उपस्थितांकडुन व्यक्त करण्यात आले

या केद्रांत सस्थेच्या माध्यमातून संबधित परिचारक आणी परिचारीकांना पाठविण्यात आले होते यात अक्षया सामंत,रुतूजा प्रभू,ज्योती चव्हाण,कमल खोत,प्रतिमा सावंत,संकेशत धुरी आणी अभिषेक कदम यांचा समावेश होता यावेळी डॉ राहूल गवाणकर डॉ मुके आदी उपस्थित होते.त्या ठीकाणी संबधित विद्यार्थ्याना पाठविण्यात आले होते त्या केद्रांत त्यांनी कीमान पंधरा दिवस राहून तब्बल 32 अपंग मुलांची सेवा केली त्यामुळे त्यांना गौरविण्यात आले

अभिप्राय द्या..