बी डी एस परीक्षेत विद्यामंदिर परुळेच्या यशवंतने पटकावले सुवर्ण पदक..

परुळे।- सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बीडीएस) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळेच्या (तालुका वेंगुर्ले) यशवंत सत्यवान सामंत याने 100 पैकी 89 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले.…

मागण्या पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन !

सिधुदूगनगरी /- शासन जाहिरात धोरण तसेच शासन आदेशाची पायमल्ली करत साप्ताहिकांच्या जाहिराती अन्यायकारक पणे बंद करणाऱ्या नगरपंचायत, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी. या मागणीसाठी (१५ ऑगस्ट)…

जिल्ह्यात आज आणखी २३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३९ हजार १९२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

दोडामार्ग ते विजघर एस टी बस सेवा सुरू करण्याबाबत केली मागणी;भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,पराशर सावंत

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील एस.टि बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे, दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना तहसीलदार कार्यालयात किंवा इतर कामांसाठी ये-जा करण्यासाठी एसटी बस आवश्यक असून…

कोरोना संकट टळून लवकरच शाळा पूर्ववत सुरु होतील.; डॉ लता मोरे

मालवण /- कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात शिक्षक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत नाही. ऑनलाईन शिक्षण…

सुनंदा तळाशीलकर यांचे निधन.;रवी तळाशीलकर यांना मातृशोक

मालवण /- मालवण गवंडीवाडा येथील रहिवासी श्रीमती सुनंदा लक्ष्मण तळाशीलकर (वय-८९) यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मनमिळाऊ आणि परोपकारी स्वभावामुळे त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दांडी येथील स्मशान…

शेर्पे येथील मारहाण प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता..

कणकवली /- क्रिकेट मंडळाच्या पैशांची मागणी करून मारण्याची धमकी देत दांड्याच्या साहाय्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उदय आकाराम पवार (43) व मंदार आकाराम पवार (36, रा. शेर्पे- भटवाडी ता.…

डेंग्यू, हिवताप विरोधी वेंगुर्लेत जनजागृती..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद व वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डेंग्यू, हिवताप जनजागृती व प्रत्यक्ष डास निर्मूलन मोहिम कार्यक्रम राबविण्यात आला. सध्यस्थितीत पावसाळी वातावरण असल्याने डेंग्यू, मलेरिया यासारख्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडलेला पाऊस आणि त्याचा पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.11 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे…

मालवण तालुक्यात सर्वाधिक १७८ मि. मी. पावसाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

You cannot copy content of this page