सुनंदा तळाशीलकर यांचे निधन.;रवी तळाशीलकर यांना मातृशोक

सुनंदा तळाशीलकर यांचे निधन.;रवी तळाशीलकर यांना मातृशोक

मालवण /-

मालवण गवंडीवाडा येथील रहिवासी श्रीमती सुनंदा लक्ष्मण तळाशीलकर (वय-८९) यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मनमिळाऊ आणि परोपकारी स्वभावामुळे त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दांडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.मालवण व्यापारी संघाचे कार्यवाह रवी तळाशीलकर यांची ती आई होय. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे, नात जावई असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..