जिल्हा निवड चाचणी शुटिंगबॉल स्पर्धेत आजगाव संघ अजिंक्य
मसुरे सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटिंगबॉल अससोसिएशन आणि जिल्हा शुटिंगबॉल विकास कमिटी आयोजित व कॉ. ए. बी. वर्धन स्मरणार्थ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत जिल्हा शुटिंगबॉल…
