सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीत काँग्रेसतर्फे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या पुतळ्याचे दहन..

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीत काँग्रेसतर्फे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या पुतळ्याचे दहन..

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीत काँग्रेसतर्फे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या पुतळ्याचे दहन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग तर्फे
करण्यात आले, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले,भारता विरुद्ध वादग्रस्त भाष्य केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ प्रसिद्ध क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या पुतळा राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय समोर कुडाळ हायवे आर.एस.एन. हॉटेल जवळ जाळण्यात आला.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.काका कुडाळकर प्रदेश संघटक सचिव, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद परब अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सरफराज नाईक ,ओ.बी.सी. सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर , अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख ,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शिराज शहा ,सरचिटणीस हमीद शेख ,पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष बाबा मेस्त्री, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष बशीर खान, साजिद दोस्ती,हाशिम मुजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..