सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ११कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ११कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

डॉ.श्रीमंत चव्हाण यांची माहिती; जिल्ह्यात २३० सक्रिय रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ४४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

अभिप्राय द्या..