सिंधुदुर्ग सुपुत्र युवा संगीतकार प्रणय शेट्ये सांघिक उभारी गीत.;
कणकवली/ लॉक डाऊन काळात वेगवेगळ्या भागातील गायकांकडून उभारी गीत गाऊन घेणे सर्वात आव्हानात्मक काम होते. त्यांना गाणं समजावने, अर्थ सांगणे, चाल सांगुन त्यांच्याकडून ते मला पाहिजे तसे गाऊन घेणे हे…
