आज जागतिक ‘आत्महत्या’ प्रतिबंध दिवस.;
विशेष.. जगभरात मृत्यूच्या वीस कारणांपैकी महत्त्वाचे एक कारण म्हणजे आत्महत्या. जगभरात प्रति 40 सेंकदाला एका व्यक्तीची आत्महत्या होत असल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध…
