दसऱ्या पूर्वी दाणोली ते बांदा रस्त्यांची डागडुजी करा.;

दसऱ्या पूर्वी दाणोली ते बांदा रस्त्यांची डागडुजी करा.;

सावंतवाडी /- अंजली गावडे

दाणोली-येथील दाणोली ते बांदा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.दाणोली पासुन बांदा जोड रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी येऊन रस्ताची दयनिय अवस्था झाली आहे.विलवडे, सरंबळे ,वाफोली,असनिये या गावचा संपर्क जोडणारा हा रस्ता असुन गोव्यात जाण्यासाठी पर्यटक याच रस्ताचा वापर करतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दसऱ्या आधी या रस्ता ची डागडुजी करावी असे आवाहन तेथील कार्यकर्ते सुधाकर सुकी,प्रशांत सुकी आदी ग्रामस्थांनी केले आहे.

अभिप्राय द्या..