अमित वेंगुर्लेकर यांची प्रदेश महासचिव पदी निवड.;

अमित वेंगुर्लेकर यांची प्रदेश महासचिव पदी निवड.;

सावंतवाडी /

मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट मार्फत जिल्हाध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांनी आजवर अनेकांना न्याय मिळवून दिला. अन्याय विरोधात आवाज उठवत त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत मानवधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टच्या प्रदेश महासचिव महाराष्ट्र पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल यांनी हे नियुक्ती पत्र अमित वेंगुर्लेकर यांना दिले.

अभिप्राय द्या..