Category: बातम्या

कुडाळमद्धे लोकवस्तीच्या ठिकाणी काँरंटाईन करण्यात आलेल्या बस कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी सोय करावी.;नगरसेवक राकेश कांदे

कुडाळ बस स्थानक नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले काँरंटाईन करण्यात आले कर्मचारी यांची लोकवस्ती पासून दूर प्रशस्त हॉलमध्ये सोय करण्यात यावी अशी मागणी नागरसे तथा कुडाळ भाजप शहर अध्यक्ष राकेश…

माणगावात आज झाला भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..

  सरपंच जोसेफ डांन्टस यानी श्री फळ वाढवून केले उद्घाटन.. कुडाळ /- कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने माणग खो-यातील शेतक-याच्या भात खरेदी केंद्राचा आज माणगाव बाली नानचे याच्या घरी…

आचरा खाडीत आढळला खलशाचा मृतदेह

  आचरा  आचरा बंदर येथील मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या खलाश्याचा मृतदेह आचरा खाडीत आढळून आला आहे. हा खलाशी राहत्या ठिकाणावरून रविवार पासून बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याचा…

महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची ३ जानेवारी रोजी सभा

सिंधुदुर्गनगरी /- महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची जिल्हा कार्यकारिणी अस्तित्वात नसल्यासारखी होती, याबाबत केंद्रीय संघटनेचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांनी केंद्रीय अध्यक्ष एन.एम.पवळे यांचे लक्षात आणून दिल्यानंतर केंद्रीय…

जिल्ह्यातील खरीप २०२० साठी धान उत्पादकतेच्या प्रमाणात एकरी ९ते १०क्विंटल ने वाढ…

सतिश सावंत यांच्या पाठपुरवठ्या यश;शेतक-यानी व्यक्त केले समाधान सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात धान उत्पादकतेच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.खरिप हंगाम २०२०-२१मध्ये हे प्रमाण ४०ते ५० क्विंटल असुन शासन पोर्टलवर हे प्रमाण कमी असल्याने…

दहावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर

  मुंबई : एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित…

पुरात वाहून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला ४ लाख रुपये धनादेशचे वाटप..

  वैभववाडी/- अतिवृष्टीमुळे पुरामध्ये वाहून मृत्यू झालेल्या कोंडये येथील कै. मयुरी मंगेश तेली यांचे वारस पती मंगेश तेली यांना शासनाकडून 4 लाख रुपयेचा मदतीचा धनादेश कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते…

वैभववाडीत गुरव जोडो व जनगणना अभियानाची २३ डिसेंबर पासून सुरुवात..

वैभववाडी /- गुरव ज्ञाती बांधव समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात गुरव जोडो व जनगणना अभियानाची सुरुवात वैभववाडी तालुक्यातुन बुधवार दि 23/12/2020 रोजी सकाळी 10 वाजता अंकित मेडिकल वैभववाडी येथील श्री संजय…

आमदर नितेश राणे यांच्या उपस्थितीत नेर्ले येथील ४२ शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश..

वैभववाडी/- आ. नितेश राणे यांनी वैभववाडीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. नेर्ले सुतारवाडी येथील 42 शिवसैनिकांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यात ग्रा. पं. सदस्य यांचाही…

सिंधुदुर्गात आज पुन्हा२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले ३७४ सक्रिय रुग्ण.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी / – जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २४९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज मिळालेल्या…

You cannot copy content of this page