सिंधुदुर्गनगरी / –

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २४९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात २४ कोरोना रुग्ण मिळाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page