Category: शैक्षणिक

आय.सी.टी शिक्षक बनले बेरोजगारीचा शिकार.;शासनाने केला टिशूपेपर सारखा शिक्षकांचा उपयोग…

दोडामार्ग /- गेली पाच वर्षे तीन टप्यात सर्व महाराष्ट्रातील माध्यमिक विद्यालयातील शाळांमध्ये चालू असलेल्या I.C. T लॅब (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) माहिती संप्रेक्षण प्रोजेक्ट केंद्रीय सरकारद्वारा व्हिजन इंडिया सॉफ्टवेअर लिमिटेड या…

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वैभववाडी मार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव..

वैभववाडी/- सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढीच्या वैभववाडी शाखेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभासदांचे इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी व सन 2019-20 सालचा जि.…

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे यश..

सावंतवाडी /- मंथन पब्लिसिटी कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी या शाळेच्या कु. निधी चंद्रकांत बिले (चौथी)प्रथम, तर तिसरीच्या कु.दूर्वा अतुल…

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रा.वैभव खानोलकर प्रथम..

वेंगुर्ला /- उत्तुंग फाऊंडेशन आणि कलाकुंर मंडळ रायगड आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.’स्त्री मला कधीतरी समजेल का?’ या विषयावर…

आडाळी येथील सुश्रुत लळीत रशियातील स्मोलेन्स्क विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण

सिंधुदुर्गनगरी /- दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील सुश्रुत बाळकृष्ण लळीत याने रशियातील स्मोलेन्स्क मेडिकल अकादमी या रशियन सरकारच्या विद्यापीठातून एम. बी. बी. एस. ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी नुकतीच संपादन केली.…

शिक्षकांचा संशोधन कोर्स तयार करण्यासाठी प्रसाद बागवे यांची निवड

मसुरे राज्यातील शिक्षकांसाठी कृती संशोधन कोर्स ( ब्लॅंडेड स्वरूप) तयार करण्यात येत आहे. या पथदर्शी अभ्यासासाठी देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै विणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेजचे…

बांदा केंद्रशाळेतआॉनलाईन शुभेच्छांनी कले नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत..

बांदा /- दरवर्षी उन्हाळी सुट्टीनंतर चैतन्यमय वातावरणात १५जूनला मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात येते ,पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा दिवस प्रत्यक्ष शाळेत येऊ साजरा करता येणे अशक्य…

डॉन बोस्को ओरोस शिक्षण संस्थेने ऑनलाईन शिक्षण फी..आगाऊ ३ महिने नघेता ती१ महिन्याची घ्यावी.;पालकवर्गाकडून मागणी

ओरोस /- डॉन बोस्को ओरोस येथील २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरीता शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी आगाऊ पुढील तीन महिन्यांनी फी..आणि ऍडमिशन फी.. असे आकारणी संदर्भातील पत्रके विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठवली आहेत…

मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विध्यार्थ्यांची निवड..

मसुरे /- मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कुणकेरी नं १ शाळेच्या निता सावंत प्रथम.;प्राथमिक शिक्षक गटातील ५२ स्पर्धाकांतून मारली बाजी..

सावंतवाडी /- महाराष्ट्र दिनानिमित्त श्री शाहू फाऊंडेशन शाहूवाडी – कोल्हापूर यांच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून…

You cannot copy content of this page