डॉन बोस्को ओरोस शिक्षण संस्थेने ऑनलाईन शिक्षण फी..आगाऊ ३ महिने नघेता ती१ महिन्याची घ्यावी.;पालकवर्गाकडून मागणी

डॉन बोस्को ओरोस शिक्षण संस्थेने ऑनलाईन शिक्षण फी..आगाऊ ३ महिने नघेता ती१ महिन्याची घ्यावी.;पालकवर्गाकडून मागणी

ओरोस /-

डॉन बोस्को ओरोस येथील २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरीता शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी आगाऊ पुढील तीन महिन्यांनी फी..आणि ऍडमिशन फी.. असे आकारणी संदर्भातील पत्रके विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठवली आहेत आणि या महिन्याच्या १४ जून पासून हे पुढील ऑनलाईन शिक्षण सुरू होणार आहे.याबाबत काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमच्या लोकसंवाद लाईव्ह या न्यूज चॅनल शी संपर्क करून असे सांगितले की सदरील फी…ही सध्या लॉकडाऊन कालावधी असल्याने सदरची फी ही सर्वच पालकांना भरणे शक्य नसल्याने ओरोस येथील डॉन बोस्को संस्थेने प्रत्येकी एक,एक,, महिन्याची फी…घ्यावी अशी पालक वर्गाकडून मागणी होत आहे.

अभिप्राय द्या..