You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ५५ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ५५ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले /-


वेंगुर्ले तालुक्यात ९ व १० जून रोजीच्या आलेल्या अहवालात एकूण ५५ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात २० व्यक्ती, परुळे बाजार २,कर्ली ३,कोरजाई २,खवणे ३,रेडी १३,आरवली २,शिरोडा १,मठ १,वेतोरे १,आसोली २,मातोंड २,परबवाडा ३ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..