Category: शैक्षणिक

जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५०लाखचा भ्रष्टाचार.;गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..

सिंधुदुर्गनगरी /- प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५० लाख रुपये आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप सेनेचे गटनेते नागेंद्र परब यानी आरोप…

आता,पालकांच्या बँक खात्यात पोषण आहाराचे अनुदान होणार जमा.;शिक्षक परिषदेच्या प्रयत्नाला यश….

सिंधुदुर्ग, /- उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे थेट हस्तांतरित करण्याबाबत पंचवीस जून रोजीच्या पत्रान्वये शिक्षण संचालक प्राथमिक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना…

चिंदर नागोचीवाडीच्या शुभम पडवळचे विद्यालय अँप परिक्षेत सुयश.;मालवण तालुक्यात द्वितीय..

आचरा /- सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात पंचायत समिती मालवण अंतर्गत घेण्यात आलेल्या  ” विदयालय अॅप ” या परीक्षेत चिंदर नागोचीवाडी येथील शुभम रविंद्र पडवळ याने 40 पैकी…

लेईशा पराडकर हिला ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत सुवर्ण पदक…

ओरोस /- ब्रेन डेव्हलपमेंट २०२१ या परीक्षेत मालवण शहरातील रेवतळे जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने १०० पैकी ९७ गुण मिळवित सुवर्ण पदक मिळविले आहे. लेईशाच्या…

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये अमीषा पाटील हिचे यश…

मालवण /- जून महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलची इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी अमिषा महालिंग पाटील हिने घवघवीत यश संपादन केले.…

श्लोक पाठांतर स्पर्धेत बांदा केंद्रशाळेची युक्ती राठोड प्रथम युग्धा बांदेकर द्वितीय..

बांदा /- आज !१२ जुलै.साहित्य संपदा आयोजित महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून संस्कारसंपदा नियोजित श्लोक पठण स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१शाळेच्या युक्ती युवराज राठोड हिने प्रथम तर युग्धा…

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन..

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची ८०% फी..माफ करण्याची केली मागणी.. कुडाळ /- कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन देण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे पूर्णता कोरोना…

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता  १२ वी परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपध्दती संदर्भांत हेल्पलाईन जाहिर..

सिंधुदुर्गनगरी /-  सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुनःपरिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषयक…

ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परीक्षेत चिंदर सडेवाडी शाळेचे यश!तीन विद्यार्थ्यांनी पटकावले गोल्ड मेडल..

मसुरे /- जुन महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन बिडीएस परीक्षेत जि. प. पू. प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेत प्रशालेतील पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले…

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर उद्या वेंगुर्लेत..

वेंगुर्ला /- महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे असून त्यातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सिंधुस्वाध्याय’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई विद्यापीठाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरू केला. या…

You cannot copy content of this page