ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये अमीषा पाटील हिचे यश…

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये अमीषा पाटील हिचे यश…

मालवण /-

जून महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलची इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी अमिषा महालिंग पाटील हिने घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत अमिषा हिने १०० पैकी ९९ गुण मिळवून सुवर्णपदक पटकाविले आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक व इतरांकडून कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..