लेईशा पराडकर हिला ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत सुवर्ण पदक…

लेईशा पराडकर हिला ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत सुवर्ण पदक…

ओरोस /-

ब्रेन डेव्हलपमेंट २०२१ या परीक्षेत मालवण शहरातील रेवतळे जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने १०० पैकी ९७ गुण मिळवित सुवर्ण पदक मिळविले आहे. लेईशाच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..