चिंदर नागोचीवाडीच्या शुभम पडवळचे विद्यालय अँप परिक्षेत सुयश.;मालवण तालुक्यात द्वितीय..

चिंदर नागोचीवाडीच्या शुभम पडवळचे विद्यालय अँप परिक्षेत सुयश.;मालवण तालुक्यात द्वितीय..

आचरा /-

सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात पंचायत समिती मालवण अंतर्गत घेण्यात आलेल्या  ” विदयालय अॅप ” या परीक्षेत चिंदर नागोचीवाडी येथील शुभम रविंद्र पडवळ याने 40 पैकी 38 गुण मिळवून मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला मिळालेल्या यशाबद्दल चिंदर ग्रामपंचायत सदस्या – दुर्वा दिशांत पडवळ, शाळाव्यवस्थापन उपाध्यक्ष सानिका संतोष पडवळ, सदस्य. पाटील मॅडम, रसिका रविंद्र पडवळ यांनी भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..