Category: शैक्षणिक

बॅरिस्टर नाथ पै बीएड महाविद्यालयात बी.एड.(सी. ई. टी )चे अर्ज मोफत भरण्याची सुविधा तारीख वाढली..

कुडाळ /- शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी बीएड अभ्यासक्रमासाठी विविध बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची सीईटी देणे अनिवार्य आहे आणि सदर प्रवेश परीक्षेचे अर्ज भरणे सुरू झाले आहेत. व या…

जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी..

सावंतवाडी /- सांगेली-सावरवाड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षा बुधवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर…

जिल्हास्तरीय सलाड डेकोरेशन स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचे वर्चस्व..

बांदा /- लाॉकडाऊन कालावधीत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून पोषण आहार जनजागृती व्हावी व कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार सेवन करावा यासाठी डॉ. अनिल नेरूरकर M. D. (अमेरिका) पुरस्कृत तंबाखू…

पवार कुटूंबियांकडून केरवडे कर्याद नारूर नंबर १ शाळेला चार संगणक व प्रिंटर भेट..

कुडाळ /- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे कर्याद नारूर नंबर १ शाळेला अमोल तुकाराम पवार कुटुंबाकडून चार संगणक व एक प्रिंटर भेट देण्यात आला. श्री तुकाराम चिलू पवार यांच्या…

वेंगुर्लेतून दहावीतून परूळेची वृणाली माडये प्रथम..

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळे मधील विद्यार्थीनी वृणाली माडये हिने ९९.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला.तर श्री देवी…

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे
चा १० वी चा सन २०२०-२०२१ चा निकाल १०० टक्के

वेंगुर्ला /-श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयता १० वी) चा सन २०२०-२०२१ चा निकाल १०० टक्के लागला आहे.विद्यालयातून परीक्षेस बसलेले एकूण ११७ पैकी ११७ विद्यार्थी उत्तीर्ण…

तब्बल चार तासांनंतरही निकालाची संकेतस्थळे बंदच…

विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांत तीव्र नाराजी सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षा मंडळाने इयत्ता १० वीच्या सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा बोर्डचा…

दहावी परीक्षेत कोकण बोर्डाचा १०० % निकाल.;राज्यात दहावीचा निकाल ९९.९५ %

सिंधुदुर्ग /- राज्यात १० वी ची परीक्षा रद्द झाल्या नंतर प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून, यावर्षीदेखिल…

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत भरतगड इंग्लिश मिडीयम चे यश!विक्रम मेहेंदळे, वरद वाळके सुवर्णपदकाचे मानकरी..

मसुरे /- ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. निकाल पुढीलप्रमाणे वरद सतिश वाळके (इ.७वी)-८९ गुण(सुवर्णपदक), विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे (८ वी)-८८ गुण (सुवर्णपदक).…

ऑस्ट्रेलिया येथील गिरीश मरकाळे यांनी दिल्या कळसुलकर हायस्कूलमधील गरजू विद्यार्थिनींना सायकल…

सावंतवाडी/- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी मधील तीन विद्यार्थिनींना श्री गिरीश बी मरकाळे (ऑस्ट्रेलिया)* यांनी दिलेल्या देणगीतून सायकल प्रदान करण्यात…

You cannot copy content of this page