Category: शैक्षणिक

प्राथमिक शिक्षक भारती या तारखेला छेडणार धरणे आंदोलन.!

मसुरे /- आंतरजिल्हा बदली झालेल्या १०३ प्राथमिक शिक्षकांना वेळीच कार्यमुक्त न केल्यास त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच या जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजना साठीच्या जागाही अडून…

शासकीय तंत्रनिकेतन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत राहुल परब यांचा आम.नाईक यांच्याजवळ पाठपुरावा.

फार्मसी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा संघटक राहुल परब यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याबाबत केला पाठपुरावा. वैभवजी नाईक यांनी लिहिले उच्यतंत्रशिक्षण…

जि. प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द बाबत प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी व्हावी;एम.के.गावडे

जि. प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द बाबत प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी होऊन जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय मिळावा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे…

पुनर्मुल्यांकनात भंडारी ज्युनिअर कॉलेज मधील एक उत्तीर्ण तर दुसऱ्या एका विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ..

मालवण / महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेतील निकालाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. फेब्रुवारी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मालवणच्या भंडारी…

सीईटी प्रवेश परीक्षा तारखा जाहीर..

मुंबई /- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात…

पळसंबमध्ये भरतेय ‘शाळे बाहेरील शाळा’ !

मसुरे /- मालवण तालुक्यातील पळसंब शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पळसंब गावामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळे बाहेरील शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील चिंदरकर घर , दशरथ सावंत…

कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयाचे उदघाटन…

सावंतवाडी /- प्रा.रमेश चिटणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये प्रा.रमेश चिटणीस यांच्या नावाने ग्रंथालयाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.प्रा.जी.ए.बुवा सर यांनी फित कापून या ग्रंथालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी यशवंतराव भोसले नाॕलेज…

देशात आजपासून ‘या’ 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू..

नवी दिल्ली /- कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी…

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून लढा उभारणार !;संतोष पाताडे

मसुरे /- महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होण्यासाठी google meet सभा संपन्न झाली.सभेला 100 आंतरजिल्हा…

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात होणार : उदय सामंत*

रत्नागिरी /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. ▪️ तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व…

You cannot copy content of this page