You are currently viewing दहावी परीक्षेत कोकण बोर्डाचा १०० % निकाल.;राज्यात दहावीचा निकाल ९९.९५ %

दहावी परीक्षेत कोकण बोर्डाचा १०० % निकाल.;राज्यात दहावीचा निकाल ९९.९५ %

सिंधुदुर्ग /-

राज्यात १० वी ची परीक्षा रद्द झाल्या नंतर प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून, यावर्षीदेखिल अंतर्गत मूल्यमापन असतानाही कोकण बोर्डाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण बोर्डचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून कोकण बोर्डाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

अभिप्राय द्या..