You are currently viewing श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे<br>चा १० वी चा सन २०२०-२०२१ चा निकाल १०० टक्के

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे
चा १० वी चा सन २०२०-२०२१ चा निकाल १०० टक्के

वेंगुर्ला /-
श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयता १० वी) चा सन २०२०-२०२१ चा निकाल १०० टक्के लागला आहे.विद्यालयातून परीक्षेस बसलेले एकूण ११७ पैकी ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये विशेष प्राविण्य मध्ये ३६,प्रथम श्रेणी मध्ये ४०,द्वितीय श्रेणी मध्ये ३८ व तृतीय श्रेणी मध्ये ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक समिती वेतोरे चे कार्यवाह प्रभाकर नाईक,चेअरमन दिगंबर नाईक व मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..