Category: शैक्षणिक

महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन..

कुडाळ /- कोरोनाच्या महामारीत विद्यार्थी व पालक आर्थिक नुकसानात आहेत.असं असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांन कडून पूर्ण शुल्क आकारतायत जे चुकीचे आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे वर्ष कोरोना महामारीच्या प्रदुर्भावात गेले आहे व…

बांदा केंद्रशाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निरोप समारंभ संपन्न..

कुडाळ /- शाळेतील शेवटचा वर्ग संपला तर मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. मार्च २०२० पासून कोवीडच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पाचवी ते सातवीच्या शैक्षणिक…

सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी जमा करून
अहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचा
अजब फतवा..

मालवण /- सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी त्यांच्याकडून परत घेऊन त्याचा अहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचा अजब फतवा काढल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी आणि पालक वर्गात तीव्र…

सौ.प्रतिमा पेडणेकर यांना जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

सिंधुदुर्गनगरी /- सौ.प्रतिमा पेडणेकर यांना जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित ! करण्यात बळ आले बुधवार दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी जि.प.च्या सभागृहात सन 2019/2020 च्या…

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक पुरस्कारांचे वितरण संपन्न…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. आपल्या मुलांसह गावातील मुले आपल्या शाळेत दाखल होतील, यासाठी प्रयत्न करावे.…

प्रतिमा पेडणेकर यांचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने होणार गौरव..

वेंगुर्ला /- सन २०१९ -२० चा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातून दाभोली शाळा नं.१ च्या उपशिक्षिका व उभदं|डा येथील रहिवासी सौ.प्रतिमा राजेश पेडणेकर यांना जाहीर झाला होता.कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे…

शिक्षकांच्या DCPS रकमा संबंधित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने वेधले शिक्षणाधिकारी यांचे लक्ष!

सिंधुदुर्ग /- शिक्षकांच्या DCPS रकमा संबंधित जिल्हा परिषदेकडे वर्ग करणेबाबत. शिक्षक परिषद प्राथमिक विभागने वेधले शिक्षणाधिकारी यांचे लक्ष! वेधले आहे.गणेश नाईक , सुनिल करडे अध्यक्ष कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद…

नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचा वेदांत राऊळ वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय..

वेंगुर्ला /- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त नुकतीच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रात स्त्रियांवरील वाढते अत्याचार हा संवेदनशील विषय देण्यात आला होता. या…

इंजिनिअर व्हायचंय? बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार..

नवी दिल्ली /- अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE ) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics)…

शिक्षक समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 229 शिक्षकांचे वरीष्ठश्रेणी प्रस्ताव मंजूर..

मसुरे /- प्राथमिक शिक्षकांना 12 वर्षे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर द्यावयाची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना जिल्हा शिक्षण विभाग व मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग यांनी 229 शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर केले असून शिक्षक…

You cannot copy content of this page