सौ.प्रतिमा पेडणेकर यांना जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

सौ.प्रतिमा पेडणेकर यांना जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

सिंधुदुर्गनगरी /-

सौ.प्रतिमा पेडणेकर यांना जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित ! करण्यात बळ आले बुधवार दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी जि.प.च्या सभागृहात सन 2019/2020 च्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारानचे वितरण झाले.मान.जि.प.ध्यक्षा सौ. संजना सावंत मॅडम यांचे हस्ते माझे पुरस्कार वितरण झाले.यावेळी एकूण आठ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि एक विशेष पुरस्कार अशा एकूण 9 पुरस्कारानचे वितरण झाले.वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली नंबर १ च्या उपशिक्षिका सौ.प्रतिमा राजेश पेडणेकर यांना शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोबत जोडीदार श्री.राजेश पेडणेकर यांचाही सत्कार करण्यात आला.पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रतिमा पेडणेकर यांचे मिस्टर राजेश पेडणेकर त्यांची मुलगी कु. पूनम पेडणेकर ,मुलगा मिहीर पेडणेकर उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..