Category: स्थळ

परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील मुलींची छेड काडल्याप्रकर्णी आकाश फिश मिल कंपनीच्या दोन परप्रांतीय कामगारांना मुलींकडून चोप..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील केळुस धक्का येथील आकाश फिश मिल परिसरात खवणे समुद्र किनाऱ्यावर (ब्रिजकडे) जाणाऱ्या रस्त्यावर आकाश फिश मिल कंपनीच्या दोन परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील शाळकरी मुलींची छेड काढल्याने,त्या…

विरूद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या लक्झरी बसेस तात्काळ बंद करा.अन्यथा लक्झरी बस अडवणार.;भास्कर परब.

कुडाळ /- मुंबई कडुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी लक्झरी बस झाराप तिठ्यावरून वळवून पुन्हा परत तेर्सेबांबर्डे येथील साईप्रसाद हाॅटेल कडे चहा पाण्यासाठी येतात.तिथे येण्याला आमचा विरोध नाही.पण चहा पाण्याचा कार्यक्रम…

शशिकांत इंगळे यांचा गोंधळी समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार..

कणकवली /- भटके विमुक्त हक्क परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शशिकांत इंगळे यांचा संपूर्ण गोंधळी समाजाच्या वतीने कणकवली येथील गोंधळी समाज नवरात्रोत्सवात सत्कार करण्यात आला. गोंधळी समाजातील युवा कार्यकर्ते…

आचरा हिर्लेवाडी येथे आज १३ रोजी डबलबारी भजन सामना!

आचरा/- नवरात्र उत्सवा निमित्त आचरा हिर्लेवाडी मुणगेकर आकार मंदिर येथे आज १३ ऑक्टोबर रोजी आमने सामने डबल बारी भजन सामना रात्री ९.३० वाजता होणार आहे. बुवा समीर महाजन (मुणगे, ता.…

शिवसेनेतून भाजपमद्धे गेलेल्या त्यातीन सदस्यांकडून मतदारांचा विश्वासघात.;तालुकाप्रमुख राजन नाईक यांची टीका.

प्रवेशकेलेल्या तिन्ही सदस्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांचे आवाहन.. कुडाळ /- शिवसेनेतून भाजपमद्धे गेलेल्या त्या तीन सदस्यांकडून मतदारांचा विश्वासघात केला आहे अशी टीका शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख…

गोळवण येथील विवाहितेची गळफासलावून आत्महत्या ..

मालवण /- मालवण तालुक्यातील गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून…

डोळ्यात मिरची पावडर फेकत चोरट्यांनी २३ लाख लुटले.;वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक येथील घटना..

वैभववाडी /- एटीएममध्ये कैश भरणाऱ्या कर्मचान्यांकडील तम्बल २३ रुपयाची रक्कम लुटून अज्ञात चोरटयांनी पोबारा केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे वैभववाड़ी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटक नजीक घडली आहे. या…

आडेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता मुंडये बिनविरोध..

वेंगुर्ला /- आडेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या प्राजक्ता प्रशांत मुंडये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यातीलआडेली ग्रामपंचायतीच्या सरपंच समिधा कुडाळकर यांच्या विरुध्द विशेष सभेत अविश्वास ठराव…

खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यांची वजराट येथील हातमाग उद्योगास भेट..

वेंगुर्ला /- ग्रामीण भागातील गरजु लोकांना रोजगार मिळावा, खेड्यापाड्यातील कारागीर यांच्या उद्योगांना स्थैर्य प्राप्त व्हावे, तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणावर वृद्धी व्हावी, त्याचप्रमाणे कारागीरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन देण्यासाठी व…

नवरात्रौत्सवानिमित्त आकेरी रवळनाथ मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

सावंतवाडी /- नवरात्रौत्सवानिमित्त आकेरी रवळनाथ मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोरेखेळ झालो आणि सवाशिनच्या नवसाक विठ्ठल देव पावलो हा मालवणी भाषेतील स्थानिक कलाकारांचा नाट्यप्रयोग पार पडला.…

You cannot copy content of this page