Category: स्थळ

पंचायत समिती आपल्या दारी उपक्रमाचा मालवण तालुक्यातील नांदोस येथून शुभारंभ..

मालवण /- पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नांदोस येथे करण्यात आला. नांदोस ग्रामपंचायत सभागृह येथे नांदोस, तिरवडे, सुकळवाड ग्रामपंचायत क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विकास कामांचा आढावा…

युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने हाती घेतलेले कार्य आदर्शवत.;पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचे प्रतिपाद..

देवगड येथे महिला बचतगट मार्गदर्शन मेळावा संपन्न देवगड /- महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने हाती घेतलेले कार्य आदर्शवत आहे. असे…

कळसुलकर हायस्कूल येथे नवदुर्गा सन्मान सोहळा व गणपती मखर स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..

सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्यमध्ये विविध प्रकारच्या विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना आहेत, महिलांचा कुठेही सन्मान त्या संघटनेमार्फत केल्या जात नाही. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा नवदुर्गा म्हणून…

अनिल सरमळकर यांच्या “द फॉक्स” नाट्य पुस्तकाचे प्रकाशन

सावंतवाडी /- सिंधुदुर्गातील सरमळे-सावंतवाडीतील अनिल कांबळे-सरमळकर या होतकरू प्रतिभावंत नाटककाराचा कौतुक सोहळा तसेच त्‍यांनी लिहिलेल्‍या ‘द फॉक्‍स’ या नाट्यपुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिंधुरत्न फाऊंडेशनतर्फे बुधवारी सायंकाळी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे…

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींना १५ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी…

मालवण /- काही दिवसांपूर्वी देवबाग येथे कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींवर करण्यात आलेल्या कारवाईमधील गुन्हा दाखल झालेले संशयित बोट मालक सागर रामचंद्र परब (वय २८,…

मळगाव बाजारपेठेतील मॉडर्न बेकरीला पहाटे लागली आग कोणतीही जिवीत हानी नाही बेकरीचे मोठे नुकसान..

सावंतवाडी /- मळगाव बाजारपेठेत दत्तमंदिर लगत असलेल्या मॉडर्न बेकरीला आज पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीत बेकरी जळून भस्मसात झाली. या अग्नितांडवात बेकरीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतेही कर्मचारी…

डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव पोलिस तपासात उघड..

वैभववाडी /- अज्ञात चोरट्याने डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी त्या दोघा संशयितांसह अन्य एकाला ताब्यात घेण्यासाठी…

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये बदल…

मुंबई /- ▪️ आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी काही दिवसांचाच अवधी उरला असताना भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नवा भारतीय संघ जाहीर केला आहे. ▪️यामध्ये…

डायोसिस ऑफ सिंधुदुर्ग ‘ या संस्थेच्या सुसज्ज ‘ प्रशासकीय भवना ‘चा शिलान्यास सोहळा संपन्न..

ओरोस /- ‘डायोसिस ऑफ सिंधुदुर्ग ‘ या संस्थेच्या सुसज्ज ‘ प्रशासकीय भवना ‘चा शिलान्यास सोहळा आज भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.ओरोस येथील ‘बिशप हाऊस ‘ च्या प्रशस्त…

‘इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत’ वैभववाडीचा आयुष नाळे राज्यात दुसरा..

वैभववाडी /- “इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा 2020-21 मध्ये वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा विद्यार्थी कु. आयुष प्रदीप नाळे याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. आयुषला पालक मेघा नाळे,…

You cannot copy content of this page