You are currently viewing मालवणी बझार संस्थेला नाबार्ड अधिकाऱ्यांची दिली भेट…

मालवणी बझार संस्थेला नाबार्ड अधिकाऱ्यांची दिली भेट…

मालवण /-

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण या डिपार्टमेंट स्टोअर्सला नाबार्ड पुणे चे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रेमचंद, नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या सहकार क्षेत्रातील कामकाजाविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त करत संस्थेचा हा ग्राहक सेवेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..