Category: कर्जत

🛑कर्जत-भीमाशंकर प्रकल्पावरून सह्याद्रीच्या जंगलतोडी विरोधात राज ठाकरे मैदानात;साई डोंगराची केली पाहणी.

✒️लोकसंवाद /- कर्जत. कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय नुकसानीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकल्पाविरोधात भूमिका घेत…

You cannot copy content of this page