You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माळगाव हुमरोसवाडी रस्त्याचे भूमिपूजन.;बिळवस शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण..

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माळगाव हुमरोसवाडी रस्त्याचे भूमिपूजन.;बिळवस शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण..

मालवण /-

माळगाव हुमरोसवाडी रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुरहानी योजनेंतर्गत १० लाख रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थित झाले.

अभिप्राय द्या..