कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात.
कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात कोणतीही जीवितहानी नाही. कलंबिस्त येथे एसटी पलटी होऊन अपघात झाला. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून. कोणत्याही प्रकारची कोणतीही जीवितहानी झाली नाही…
कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात कोणतीही जीवितहानी नाही. कलंबिस्त येथे एसटी पलटी होऊन अपघात झाला. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून. कोणत्याही प्रकारची कोणतीही जीवितहानी झाली नाही…
दोडामार्ग शहरात कोरोनाचा विळखा वाढतच आहे मागच्या तीन ते चार दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे कोरोनाची साखळी तोडायची असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, कारण नसताना घराबाहेर…
अगदी कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये सध्या सेवा बजावणारे पोलिस नाईक प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. प्रमोद काळसेकर…
आम. नितेश राणे मतदार संघात राबविला जाणार उपक्रम. आमदार नितेश राणे यांनी शाळांना”सोलर पॅनल”च्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याची संकल्पना मांडली आहे. या कामाला युद्ध पातळीवर गती मिळाली आहे. टाटा पॉवर…
आसोली हायस्कूलचे क्लार्क चंद्रकांत बर्डे हे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विज्ञान…
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.समिधा नाईक व माजी सदस्य समिर नाईक यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ समिधा नाईक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समिर नाईक…
लाँकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरे सुरू करण्यासाठी वैभववाडीत भाजपाच्यावतीने घंटानाद आंदोलन.. लाँकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरे व इतर धार्मिक स्थळे तात्काळ खुली करा. या मागणीसाठी वैभववाडी भाजपच्यावतीने गावागावात घंटानाद आंदोलन करण्यात आले.…
एलईडी लाईट सारखी अतिरेकी मासेमारी बंदच झाली पाहिजे. एलईडी फिशिंग बंदी कायदा आणखी कडक होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही केंद्र सरकारचे वारंवार लक्ष वेधले असून कठोर कायदा बाबतचे विधेयक लवकरच…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्या वतीने आणि भाविक, जनता,…
कांदळगाव शेमाडवाडी येथील हरी मेस्त्री यांच्या घरी आढळून आलेल्या सर्पास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. घरी सर्प आढळून आल्याने कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर याना बोलविण्यात आले. स्वप्नील यांनी त्वरित…
You cannot copy content of this page