सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिले सर्पास जीवदान.

सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिले सर्पास जीवदान.

कांदळगाव शेमाडवाडी येथील हरी मेस्त्री यांच्या घरी आढळून आलेल्या सर्पास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. घरी सर्प आढळून आल्याने कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर याना बोलविण्यात आले. स्वप्नील यांनी त्वरित येत सदर सर्पास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र असून सर्प दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन परुळेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..