कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात.

कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात.

कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात कोणतीही जीवितहानी नाही.

कलंबिस्त येथे एसटी पलटी होऊन अपघात झाला. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून. कोणत्याही प्रकारची कोणतीही जीवितहानी झाली नाही एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हा अपघात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कलंबिस्त येथे घडला.

अभिप्राय द्या..