सौ.समिधा नाईक व समिर नाईक यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन.

सौ.समिधा नाईक व समिर नाईक यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.समिधा नाईक व माजी सदस्य समिर नाईक यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ समिधा नाईक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समिर नाईक यांनी आज रविवारी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोस्ट ऑफिस नजीक भाजपच्या कार्यालयासमोर सिंधूदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. लालबागच्या राजाची प्रतिकृतीच कुडाळ येथे सिंधूदुर्ग राजाच्या रूपाने साकारली आहे. या ठिकाणी राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दरवर्षी गर्दी असते. यंदाही भाविक भक्त दर्शन व आशिर्वाद घेत आहेत. तर सर्व पक्षांचे नेते पुढारीही सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेण्यासाठी येत,असतात.

अभिप्राय द्या..