नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेकडे भाजप नेत्यांची पाठ? मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला स्वागत सत्कार..
मुंबई /- मीरा रोड – केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेकडे आज मीरा भाईंदर भाजपने सपशेल पाठ फिरवली. परंतु मराठा समाजाने मात्र काशीमीरा नाक्यावर राणे यांचे आपुलकीने स्वागत करून…
नारायण राणेंच्या यात्रेमध्ये राडा,हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतापले..
मुंबई /- केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज विरारमध्ये सुरू आहे. या यात्रेदरम्यान चक्क राणे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांची भेट घेतली.त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार…
कोकणात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना गांभिर्याने घेत नाही.;खा.विनायक राऊत.
राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे -खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग /- राणेंच्या वक्तव्याचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे. राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे. स्वत:च्या अनुभवावरून इतरांना…
हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित.;नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई /- शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…
कोकणातील पूरग्रस्तांना
कोकणस्थ (सं) वैश्य समाजाची मदत
शालेय साहित्य आणि रोख मदतीचे प्रत्यक्ष वाटप.. मुंबई /- रोजी कोकणावर कोसळलेल्या अस्मानी संकटात कोकणातील आणि त्यातही महाड, चिपळूण, खेड येथील कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोठ्या कष्टाने ऊभारलेले…
राणे नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगावणार…?
सिंधुदुर्ग /- शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृती स्थळाला भेट देत त्यांना अभिवादन करत, वीर सावरकर,बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करत केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे…
NMMS परीक्षेत उभादांडा हायस्कुलची प्रतिक्षा प्रदिप नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम..
वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत इयत्ता आठवीसाठी घेतल्या गेलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत न्यु इंग्लिश स्कुल उभादांडा विद्यालयाची कु.प्रतिक्षा प्रदिप नाईक हिने १८० पैकी १४५ गुण मिळवत सिंधुदुर्ग…
सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू,.;तर ४४ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ४४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६४६ रुग्णांवर उपचार सुरू…
बॕ.खर्डेकर महाविद्यालयात ‘सद्भावना दिन’ साजरा…
वेंगुर्ला /- बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस हा ‘सद्भावना दिवस‘ म्हणून साजरा करण्यात आला. ‘राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी, विविध जाती-धर्मामध्ये तसेच भाषा व…
विठ्ठल वारकरी मंडळ असनिये तर्फे कोरोना योध्यानचा सन्मान !
सावंतवाडी /- असनिये गावची कोरोना सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागासह आशाताईनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा पुरविली याची दखल घेऊन श्री विठ्ठल वारकरी मंडळ असनिये यांच्या तर्फे या…
