आरोंदा माजी सरपंच उमा बुडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.;आरोंद्यात शिवसेनेला राष्ट्रवादीकाँग्रेसचा धक्का.!
सावंतवाडी /- आरोंद्यात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी शिवसेनेला हा धक्का दिला. माजी सरपंच उमा बुडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक…
देवगड येथील तौक्ते वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप..
देवगड /- तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकणाला सर्वाधिक बसला. कोकणातील मच्छिमार, आंबा बागयतदार व शेतक-यांचे यात मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त मच्छिमार व शेतक-यांना आतापर्यंत ठाकरे सरकारने नुकसान भरपाई दिली…
कणकवली शहरात केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे जंगी तयारी.;नगराध्यक्ष समीर नलावडे “भूतो ना भविष्य”असे करणार स्वागत..
कणकवली /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे.ही यात्रा 25 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होणार आहे.या यात्रेचे जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी भाजपतर्फे जंगी व शाही तयारी…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोककला एकाच रंगमंचावर आणुन एक इतिहास रचला आहे.;एम.के.गावडे
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पारंपारिक लोककला आहेत या सर्व लोककला एका छताखाली येण्या साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघ यांच्या वतीने कार्य चालु आहे.जेणेकरून या कलावंताना राजाश्रय…
गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबु आंजगावकर यांची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी घेतली सदिच्छा भेट..
कुडाळ /- गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व पर्यटन मंत्री श्री. मनोहर उर्फ बाबु आजगांवकर आज आपल्या खाजगी दौर्या निमित्त सिंधुदुर्ग जिल्हात आले होते. दरम्यानजिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी त्याची सदिच्छा…
काँग्रेसचे माजी जिल्हा खजिनदार निखिल सुभाष गोवेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..
कणकवली /- काँग्रेसचे माजी जिल्हा खजिनदार आणि कणकवलीतील युवा कार्यकर्ते निखिल सुभाष गोवेकर यांनी आज कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी…
आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांचा आ.शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आज आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांनी कार्यकारणी सहित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुडाळ येथे जाहीर प्रवेश केला आहे.…
झाराप सर्कल,पावशी सर्व्हिस रोड व अंडरपाससाठी २३ कोटींचा निधी मंजूर.;खा. विनायक राऊत यांचा पाठपुरावा
खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला आढावा.. कुडाळ /- मुंबई गोवा महामार्गावर पावशी सर्व्हिस रोड व अंडरपास त्याचबरोबर झाराप सर्कल या तीन कामांच्या उर्वरित कामासाठी २३ कोटींचा निधी…
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त..
आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग /- गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग…
